Lung Cancer: फुफ्फुसाच्या कॅन्सरमागे धूम्रपान हेच एकमेव कारण नाही! मग कशामुळं होतो हा आजार? वाचा!
Causes of Lung Cancer marathi: भारतातील बहुतेक फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण हे धूम्रपान न करणारे आहेत आणि त्यांनी कधीही धूम्रपान केले नव्हते. भारतात धुम्रपान न करणारे लोक फुफ्फुसाच्या कर्करोगाचे बळी ठरत आहेत. आता प्रश्न असा आहे की याचे कारण काय?