आजच्या जगात मुस्लिम असणं म्हणजे एकाकी पडणं! मित्र साथ सोडतात, लोक आतंकवादी म्हणतात; काय म्हणाले प्रसिद्ध गायक लकी अली?
Lucky Ali: प्रसिद्ध गायक लकी अली यांनी नुकतीच एक अशी पोस्ट केली आहे, ज्यामुळे चाहते गोंधळून गेले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की,‘आजघडीला मुस्लीम असणं ही एकाकीपणाची गोष्ट आहे!’