Lucky Ali Birthday: गायक लकी अलीला वडिलांचा पडला होता विसर, नेमकं काय झालं होतं वाचा
Lucky Ali Birthday: आपल्या आवाजाने लाखो लोकांच्या गळ्यातला ताईत झालेला लकी अली यांचा आज १९ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…