एलअॅण्डटीचे नागरिकांना आवाहन
बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एलअॅण्डटी कंपनीतर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करत असून त्यासाठी पैसे द्यावेत, असा प्रकार काही टँकर चालक करत आहेत. मात्र एलअॅण्डटी कोठेही पैसे घेऊन पाणीपुरवठा करत नाही, याची बेळगावच्या नागरिकांनी नोंद घ्यावी. जर कोणी एलअॅण्डटीच्या नावावर पैसे मागत असतील तर नागरिकांनी 18004255656 या क्रमांकावर संपर्क साधावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत पैशाचा व्यवहार करू नये, असे आवाहन एलअॅण्डटीने केले आहे.
Home महत्वाची बातमी एलअॅण्डटीचे नागरिकांना आवाहन
एलअॅण्डटीचे नागरिकांना आवाहन
बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एलअॅण्डटी कंपनीतर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करत असून त्यासाठी पैसे द्यावेत, असा प्रकार काही टँकर चालक करत आहेत. मात्र एलअॅण्डटी कोठेही पैसे घेऊन पाणीपुरवठा करत नाही, याची बेळगावच्या नागरिकांनी नोंद घ्यावी. जर कोणी एलअॅण्डटीच्या नावावर पैसे मागत असतील तर नागरिकांनी 18004255656 या क्रमांकावर संपर्क साधावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत पैशाचा व्यवहार करू नये, […]
