प्रेम विवाह म्हणजे प्रेम नाही! नात्यांचा उलगडा करणारा मराठी चित्रपट ‘प्रेमम’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
धर्म, जात यांच्या नावाखाली स्वतःसह दुसऱ्याच्याही आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालून, त्यांना खऱ्या प्रेमाची ओळख करून देण्याचा प्रयत्न ‘प्रेमम’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.
