महादेवाला आवडणारी ‘ही’ फुलं पाण्यात टाकून प्यायल्याने तुम्हलाही होईल मोठा फायदा! जाणून घ्या..
श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी काही फुले अर्पण केली जातात. तसेच ही फुले पाण्यात टाकून प्यायल्यास आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे जाणून घ्या.