लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे 25 रोजी चर्चासत्र
बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे विचारवंत सादरकर्ते चकोर गांधी यांच्यासोबत ‘क्मया जमाना बदल रहा है?’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. दि. 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सिटी हॉल, दुसरा क्रॉस, भाग्यनगर, टिळकवाडी येथे हे चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्राची थिम आहे “काल, आज आणि उद्या” चकोर गांधी, एक प्रसिद्ध विचारवंत वक्ते आहेत. आधुनिकीकरणामुळे बदलत्या जीवनशैलीमुळे बदललेला दृष्टिकोन, त्यामुळे तऊण पिढीचे बदललेले आचार-विचार, त्यांची खरेदी आणि खर्चाची पद्धत आणि त्यांच्या दृष्टिकोनाला आकार देणारे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक बदल यांचा उहापोह करतील. या कार्यक्रमास समस्त बेळगावकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर आणि संचालक मंडळाने केले आहे.
Home महत्वाची बातमी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे 25 रोजी चर्चासत्र
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे 25 रोजी चर्चासत्र
बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे विचारवंत सादरकर्ते चकोर गांधी यांच्यासोबत ‘क्मया जमाना बदल रहा है?’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. दि. 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सिटी हॉल, दुसरा क्रॉस, भाग्यनगर, टिळकवाडी येथे हे चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्राची थिम आहे “काल, आज आणि उद्या” चकोर गांधी, एक प्रसिद्ध विचारवंत वक्ते […]
