लोककल्प फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना दफ्तरांचे वितरण
बेळगाव : लोककल्प फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी या नात्याने खानापूर तालुक्यातील दत्तक घेतलेल्या 32 गावांतील शालेय विद्यार्थ्यांना दफ्तरांचे वितरण केले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली लोककल्प फाऊंडेशन या 32 गावात अनेक उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना दफ्तर देण्यात आले. याप्रसंगी फाऊंडेशनच्या व्यवस्थापक मालिनी बाली, सूरजसिंग राजपूत, प्रसाद असुकर, प्रीतेश पोतेकर, किशोर नाईक, स्वयंसेवक संतोष कदम, अनंत गावडे व सुहासिनी पेडणेकर आदी उपस्थित होते. कुसमळी, हुळंद, कापोली, चापोली, हंदीकोपवाडा, चिखले, गवसे, आमगाव, हब्बनहट्टी, कालमणी, कणकुंबी, पारवाड, माण, चिगुळे, बेटणे, चोर्ला, घोसे, गवाळी, नेरसे, आंबोली, दारोली, ओतोली, देवाचीहट्टी व तळवडे या गावांसह अन्य गावांतील शाळेतील विद्यार्थ्यांना दफ्तर देण्यात आले.
Home महत्वाची बातमी लोककल्प फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना दफ्तरांचे वितरण
लोककल्प फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना दफ्तरांचे वितरण
बेळगाव : लोककल्प फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी या नात्याने खानापूर तालुक्यातील दत्तक घेतलेल्या 32 गावांतील शालेय विद्यार्थ्यांना दफ्तरांचे वितरण केले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली लोककल्प फाऊंडेशन या 32 गावात अनेक उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना दफ्तर देण्यात आले. याप्रसंगी फाऊंडेशनच्या व्यवस्थापक मालिनी बाली, सूरजसिंग राजपूत, प्रसाद असुकर, प्रीतेश […]
