लोकसभा घुसखोरी प्रकरणात महाराष्ट्रातील तरूणाचाही समावेश

बुधवारी संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका तरूणाचा समावेश आहे. अमोल धनराज शिंदे (२५) हा मूळचा लातूरच्या चाकूर तालुक्यातील नवकुंडझरी गावचा आहे.  तो सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेनंतर लातूर पोलिसांचे एक पथक अमोल शिंदेच्या घरी पोहोचले असून अमोल शिंदेच्या पालकांची चौकशी करत आहे. शिंदे यांच्याबद्दल अधिक माहिती महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शिंदे बीए पदवीधर आहेत. तो अनुसूचित जाती समाजाचा असून त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्याचे आई-वडील शेतमजूर म्हणून काम करतात, तर त्याचे दोन भाऊही रोजंदारीवर काम करतात. त्यांचा एक भाऊ मुंबईजवळ पनवेलमध्ये काम करतो. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शिंदे हे सैन्य आणि पोलीस भरतीची तयारी करत होते. अधिकाऱ्याने सांगितले की, शिंदे आपल्या कुटुंबीयांना सैन्य भरती मोहिमेत सहभागी होणार असल्याचे सांगून दिल्लीला गेले होते. तो याआधीही अशा प्रकारच्या भरती मोहिमेवर गेला असल्यामुळे त्याच्या पालकांना काही चुकीचा संशय आला नाही. शिंदे कुटुंबीयांची चौकशी केली पोलिसांनी शिंदेच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली. पोलीस आणि लष्कर भरती परीक्षेची तयारी करत असताना त्यांनी शेतात मोलमजुरीही केल्याचे निष्पन्न झाले. शिंदे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तो संसदेत कसा पोहोचला याचा पोलीस तपास करत आहेत.हेही वाचा संसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर विधानसभेच्या सुरक्षेत वाढमहाराष्ट्रात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात : विजय वडेट्टीवार

लोकसभा घुसखोरी प्रकरणात महाराष्ट्रातील तरूणाचाही समावेश

बुधवारी संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका तरूणाचा समावेश आहे. अमोल धनराज शिंदे (२५) हा मूळचा लातूरच्या चाकूर तालुक्यातील नवकुंडझरी गावचा आहे.  तो सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेनंतर लातूर पोलिसांचे एक पथक अमोल शिंदेच्या घरी पोहोचले असून अमोल शिंदेच्या पालकांची चौकशी करत आहे.शिंदे यांच्याबद्दल अधिक माहितीमहाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शिंदे बीए पदवीधर आहेत. तो अनुसूचित जाती समाजाचा असून त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्याचे आई-वडील शेतमजूर म्हणून काम करतात, तर त्याचे दोन भाऊही रोजंदारीवर काम करतात. त्यांचा एक भाऊ मुंबईजवळ पनवेलमध्ये काम करतो. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शिंदे हे सैन्य आणि पोलीस भरतीची तयारी करत होते. अधिकाऱ्याने सांगितले की, शिंदे आपल्या कुटुंबीयांना सैन्य भरती मोहिमेत सहभागी होणार असल्याचे सांगून दिल्लीला गेले होते. तो याआधीही अशा प्रकारच्या भरती मोहिमेवर गेला असल्यामुळे त्याच्या पालकांना काही चुकीचा संशय आला नाही.शिंदे कुटुंबीयांची चौकशी केलीपोलिसांनी शिंदेच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली. पोलीस आणि लष्कर भरती परीक्षेची तयारी करत असताना त्यांनी शेतात मोलमजुरीही केल्याचे निष्पन्न झाले. शिंदे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तो संसदेत कसा पोहोचला याचा पोलीस तपास करत आहेत.हेही वाचासंसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर विधानसभेच्या सुरक्षेत वाढ
महाराष्ट्रात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात : विजय वडेट्टीवार

बुधवारी संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका तरूणाचा समावेश आहे. अमोल धनराज शिंदे (२५) हा मूळचा लातूरच्या चाकूर तालुक्यातील नवकुंडझरी गावचा आहे.  तो सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेनंतर लातूर पोलिसांचे एक पथक अमोल शिंदेच्या घरी पोहोचले असून अमोल शिंदेच्या पालकांची चौकशी करत आहे.

शिंदे यांच्याबद्दल अधिक माहिती

महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शिंदे बीए पदवीधर आहेत. तो अनुसूचित जाती समाजाचा असून त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्याचे आई-वडील शेतमजूर म्हणून काम करतात, तर त्याचे दोन भाऊही रोजंदारीवर काम करतात. त्यांचा एक भाऊ मुंबईजवळ पनवेलमध्ये काम करतो.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शिंदे हे सैन्य आणि पोलीस भरतीची तयारी करत होते. अधिकाऱ्याने सांगितले की, शिंदे आपल्या कुटुंबीयांना सैन्य भरती मोहिमेत सहभागी होणार असल्याचे सांगून दिल्लीला गेले होते. तो याआधीही अशा प्रकारच्या भरती मोहिमेवर गेला असल्यामुळे त्याच्या पालकांना काही चुकीचा संशय आला नाही.

शिंदे कुटुंबीयांची चौकशी केली

पोलिसांनी शिंदेच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली. पोलीस आणि लष्कर भरती परीक्षेची तयारी करत असताना त्यांनी शेतात मोलमजुरीही केल्याचे निष्पन्न झाले. शिंदे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तो संसदेत कसा पोहोचला याचा पोलीस तपास करत आहेत.


हेही वाचा

संसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर विधानसभेच्या सुरक्षेत वाढ


महाराष्ट्रात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात : विजय वडेट्टीवार

Go to Source