Liver Health: शरीरात ‘ही’ ११ लक्षणे दिसताच व्हा सावध, लिव्हरला सूज आल्याचे आहेत संकेत
Symptoms of liver inflammation: यकृताचे मुख्य कार्य म्हणजे अन्न पचवणे आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकणे होय. याव्यतिरिक्त, यकृत रक्त गोठणारे पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक आहे.