Liver Damage: लिव्हर खराब झाल्यास पायात दिसतात ‘ही’ लक्षणे, लगेच व्हा सावध
Liver Damage Symptoms: जेव्हा यकृत खराब होऊ लागते तेव्हा त्याची लक्षणे अनेक अवयवांवर दिसतात. त्यापैकी एक म्हणजे तुमचे पाय. यकृताच्या आजारांमुळे पाय प्रभावित होऊ शकतात.