भयंकर दुर्घटनेचा Live Video व्हायरल

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सोशलमिडीयावरून कुठल्याही कानाकोपऱ्यात घडलेलं आपल्या पर्यंत येत. लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करतात आणि त्याचे व्हिडीओ अपलोड करतात. असाच एक liveअपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भयंकर दुर्घटनेचा Live Video व्हायरल

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सोशलमिडीयावरून कुठल्याही कानाकोपऱ्यात घडलेलं आपल्या पर्यंत येत. लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करतात आणि त्याचे व्हिडीओ अपलोड करतात. असाच एक liveअपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काळजाचा ठोका चुकेल. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दोरीवर चालण्याचा स्टंट करत आहे.

असे स्टंट आपण अनेकदा सर्कसमध्ये किंवा रस्त्यावर काही तरबेज लोकांना करताना बघितले असणार. कधीकधी एक छोटीशी चूक देखील महागात पडते. अशाच एका सर्कशीत स्टंट करणाऱ्या व्यक्तीचा अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये लोखंडी स्टॅण्डवर दोनी बाजूने लांब दोरी बांधली जाते आणि प्रशिक्षित कलाकार त्यावरून चालतो. एका मोठ्या आणि मोकळ्या जागेत सर्कस भरली आहे. लोकांची गर्दी खेळ बघण्यासाठी लागली आहे. मोठ्या मोठ्या बांबूंना जमिनीत रोवले आहे. त्यावर दोन्ही बाजूला दोरी बांधली आहे.

खेळ सुरु होतो आणि हा व्यक्ती आपली कला दाखवायला दोरीवर चालणं सुरु करतो. तेवढ्यात असं काही घडत ज्याची कोणी  कल्पना देखील केली नव्हती. जमिनीवर रोवलेले बांबू कोसळतात आणि तो व्यक्ती एका क्षणात खाली कोसळतो. हे बघून सर्वांच्या अंगाचा थरकाप उडतो. त्याच्या मदतीला तिथे उपस्थित असलेले लोक धावून जातात. एवढ्या उंचीवरून पडून त्यांना दुखापत झालीच असणार हे व्हिडीओ पाहून स्पष्ट होत.हा वीडियो पाहून लोक आपापली प्रतिक्रिया देत आहे.  

 

 

 Edited by – Priya Dixit 

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सोशलमिडीयावरून कुठल्याही कानाकोपऱ्यात घडलेलं आपल्या पर्यंत येत. लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करतात आणि त्याचे व्हिडीओ अपलोड करतात. असाच एक liveअपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Go to Source