“लोकांना मरू द्या… ” पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या वक्तव्याने ब्रिटनमध्ये खळबळ ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या एका वक्तव्याने संपूर्ण ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. हे प्रकरण तीन वर्षे जुने असले तरी त्यावरून होणारा गदारोळ नवीन आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कोरोना महामारीदरम्यान ऋषी सुनक म्हणाले होते की, ‘लॉकडाऊनपेक्षा काही लोकांना मरू देणे चांगले आहे’.