Dakshata Joil: अभिनेत्री दक्षता जोइल कडून जाणून घ्या हिवाळ्यातील हेअर आणि स्किन केअर टिप्स!
Skin and Hair Care: छोट्या पद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘सारे काही तिच्यासाठी’मधील अभिनेत्री दक्षता जोइलने खास तिच्या चाहत्यांसाठी हिवाळ्यामध्ये त्वचा आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी कशी काळजी घ्यायची याचे उपाय शेअर केले आहेत.