नैना लग्नाला पोहोचणारच नाही असा राहुलने आखला डाव, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत काय घडणार?
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत रोज काही तरी नवीन घडत आहे. आता राहुलला नैना हिच्याशी लग्न करायचे नसते. त्यामुळे तो नवा डाव आखत असतो.