काजूला सोहमच्या खोलीत पाहून कलाला बसला धक्का, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आज काय घडणार?
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत सध्या एक वेगळे वळण आले आहे. कलाने काजूला सोहमच्या खोलीत पाहिले. त्यामुळे आजच्या भागात काय घडणार जाणून घ्या…