नागपूर : ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत घोटाळा उघड, बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले

Nagpur News: ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा उघड झाला आहे. आमदार विकास ठाकरे यांनी हा घोटाळा उघड केला आहे. अशी महिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) मंजूर झालेल्या ऑरेंज सिटी पार्क …

नागपूर : ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत घोटाळा उघड, बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले

Nagpur News: ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा उघड झाला आहे. आमदार विकास ठाकरे यांनी हा घोटाळा उघड केला आहे. अशी महिती समोर आली आहे. 

ALSO READ: राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना लिहले पत्र, शाळांमध्ये फक्त मराठी आणि इंग्रजी शिकवले जावे

मिळालेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) मंजूर झालेल्या ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा उघड झाला आहे. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी हा घोटाळा उघड केला आहे. त्यानंतर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे.

ALSO READ: कोल्हापूर : लग्न करण्यास नकार दिल्यावर प्रियकराने केली चाकूने वार करून प्रियसीची हत्या

तसेच म्हाडाने बिल्डर मिलेनियम डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेडला व्हिला आणि फ्लॅट्सची विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहे. ही योजना शहराच्या हद्दीबाहेर वानाडोंगरी (हिंगणा) परिसरात आहे.

 

Edited By- Dhanashri Naik 

ALSO READ: आज अयोध्येत राम दरबाराची प्राण प्रतिष्ठा होणार, मुख्यमंत्री योगी प्रमुख पाहुणे असतील

Go to Source