अभिनेता ललित प्रभाकर याने गायले ‘ससा रे ससा’ गाणे, पाहा व्हायरल झालेला मजेशीर व्हिडीओ

मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘ससा रे ससा’ हा गाणे गाताना दिसत आहे.