लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

घरात लक्ष्मीचा वास, अंगणी दिव्यांची आरास…

शुभ लक्ष्मीपूजन!

महालक्ष्मीचे करुनी पूजन,

लावा दीप अंगणी…

धन-धान्य आणि सुख-समृद्धी,

लाभो तुमच्या जीवनी!

लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख-समृद्धीने भरू दे

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

आपल्या व्यवसायात आणि कुटुंबात

माता लक्ष्मीची कृपा सदैव राहो

लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आली सोनपावलांनी माता लक्ष्मी, उधळण झाली सौख्याची…

आपल्या कुटुंबाला लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!