Laal Math Bhaji Recipe लाल माठाची भाजी
Laal Math Bhaji Recipe साहित्य : 3 जुडी लाल माठाची भाजी निवडून, धुऊन आणि चिरुन, 3 सुक्या लाल मिरच्या, 1/4 टीस्पून हिंग, 1 टीस्पून जिरे, 2 चमचे तेल, 1/4 टीस्पून हळद पावडर, 1/4 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून आमूचर पावडर,
चवीनुसार मीठ, 1 टीस्पून पांढरे तीळ
कृती: कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जिरे आणि सुकी लाल मिरची घालून परतून घ्या. त्यात लाल माठाची भाजी घाला आणि चांगले मिसळा. आता त्यात सर्व मसाले घालून झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे शिजवा. आता दुसऱ्या पॅनमध्ये फोडणी तयार करा. त्यात तेल गरम करून त्यात सुक्या लाल मिरच्या, मोहरी आणि तीळ टाका. भाजीवर घाला. तुमची लाल माठाची भाजी तयार आहे. यात चवीप्रमाणे लिंबाचा रस देखील घालू शकता. गरमागरम भाजी भाकरी किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.
Laal Math Bhaji Recipe कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जिरे आणि सुकी लाल मिरची घालून परतून घ्या. त्यात लाल माठाची भाजी घाला आणि चांगले मिसळा. आता त्यात सर्व मसाले घालून झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे शिजवा.