क्यूंकी सास भी बहू थी २ च्या पहिल्या एपिसोडने लोकांना त्यांच्या बालपणाची करून दिली आठवण, तुलशीला पाहून चाहते झाले भावूक
क्यूंकी सास भी कभी बहू थी २ चा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला आहे. पहिला एपिसोड पाहिल्यानंतर एक्स युजर्सने सांगितले की, हा शो पाहिल्यानंतर त्यांना जुना काळ आठवला. सीझन २ च्या पहिल्या भागाला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.