Kushal Badrike Post: ‘बघता बघता १० वर्ष झाली…’; ‘चला हवा येऊ द्या’ सोडल्यानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट!
Kushal Badrike Wrote Post For Chala Hawa Yeu Dya: ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाला आज १० वर्ष पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमाने गेली १० वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे.