Kushal Badrike: माझ्यातल्या मलाच थोडा मागे ठेऊन निघालो आहे…; ‘विनोदवीर’ कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत!

Kushal Badrike Viral Post: कुशल बद्रिके याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. तो नेहमीच आपल्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत जातो.