रंगभूमीवर एक अनोखा प्रयोग! पहिल्या मराठी AI महाबालनाटकामध्ये ‘ही’ अभिनेत्री करणार काम

मराठीमध्ये पहिल्या AI चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर आता बालनाटक देखील येणार आहे. काही दिवसांपूर्वी पहिल्या मराठी AI या नाटकाची घोषणा करण्यात आली होती. आता कोणते कलाकार दिसणार हे स्पष्ट झाले आहे.