‘हे सगळं नाटक आहे’, सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारावर अभिनेत्याची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या रविवारी घरावर गोळीबार झाला आहे. या गोळीबारावर एका अभिनेत्याने प्रतिक्रिया देत सलमानला सुनावले आहे.