Aditya Roy Kapur: ‘आशिकी ३’मध्ये आदित्यऐवजी कार्तिक आर्यनची वर्णी! प्रतिक्रिया देताना अभिनेता म्हणतो…
Koffee with Karan 8 Guest Aditya Roy Kapur: ‘आशिकी ३’ या चित्रपटात कार्तिक आर्यन याने आदित्यला रिप्लेस केले आहे. यावर आता आदित्यने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.