Cooking Oil: जेवण बनवताना ‘हे’ तेल वापरताय? वेळीच सावध व्हा! आजच काढा किचनच्या बाहेर!
Health Care Tips: जेवण बनवण्यासाठी या तेलांचा वापर केल्याने लठ्ठपणा, हृदयाशी संबंधित आजार, सांधेदुखी आणि जळजळ यासह अनेक समस्या उद्भवू शकतात. कोणते कुकिंग ऑइल आरोग्यासाठी घातक आहेत ते पाहा.