Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे होतात कमकुवत, शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
Symptoms of Low Vitamin D: शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता झाल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात तसेच रोगप्रतिकार शक्तीवरही त्याचा परिणाम होतो. व्हिटॅमिन डी कमी झाल्याचे लक्षणे कोणती आहेत ते पाहा.