Sugar Free Side Effects: साखरेपेक्षा जास्त घातक आहेत शुगर फ्री गोळ्या, होतात हे दुष्परिणाम
Artificial Sweeteners: एका संशोधनानुसार आर्टिफिशियल स्वीटनरचा पचनसंस्था आणि आतड्यांमधील बॅक्टेरियावर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे व्यक्तीच्या भुकेच्या सवयीवर परिणाम होतो. जाणून घ्या याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम