Face Pack: उरलेल्या भातापासून बनवा हा फेस पॅक, एका वापराने चेहऱ्यावरील घाण निघून जाईल

Face Pack: उरलेल्या भातापासून बनवा हा फेस पॅक, एका वापराने चेहऱ्यावरील घाण निघून जाईल

Leftover Rice Face Pack: चेहऱ्यावर साचलेली घाण साफ करण्यासाठी तुम्ही रात्री उरलेला भात वापरू शकता. हा फेस पॅक त्वचेच्या अनेक समस्यांना तोंड देण्यास मदत करेल आणि रंग देखील सुधारेल.