Turmeric Powder: भेसळयुक्त हळदीचा आरोग्यावर होतो वाईट परिणाम, या पद्धतीने तपासा शुद्धता
Adulteration in Turmeric Powder: हळद अन्नाचा रंग आणि सुगंध वाढवण्याचे काम करते. आयुर्वेदात याला औषधाचा दर्जा देण्यात आला आहे. जर हळदीत भेसळ असेल तर ती तुमच्यासाठी घातकही ठरू शकते. त्याची शुद्धता तपासण्याची पद्धत जाणून घ्या.