Hair Fall Remedy: वाढत्या केस गळतीने सतत काळजीत असता? हेअर ग्रोथसाठी लावा रोजमेरी ऑइल आणि वॉटर
Home Remedies for Hair Growth: केस जास्त प्रमाणात गळत असतील तर अनेकांना त्याचे टेन्शन येते. तुम्हाला सुद्धा तुमच्या गळणाऱ्या केसांमुळे काळजी वाटत असेल तर तुम्ही केसांसाठी रोझमेरी वापरू शकता. कसे ते जाणून घ्या.