अबब… ४००० कोटींचा राजवाडा, ७०० गाड्या… जगातील सर्वात गर्भश्रीमंत कुटुंबाच्या संपत्तीविषयी वाचून थक्क व्हाल…

४००० कोटी खर्च करून बांधलेला भव्य राजवाडा, ७०० आलिशान गाड्या… मध्य पूर्वेतील अबू धाबी येथील अल नाहयान कुटुंब जगातलं सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक मानलं जातं. या कुटुंबाकडे असलेल्या संपत्तीची माहिती घेऊ या…