Naal Bhag 2: ‘नाळ २’मधील चिमीचं कास्टिंग कसं झालं? जाणून घ्या दिग्दर्शकाकडून
Naal Bhag 2 Chimee Casting: ‘नाळ भाग २’ चित्रपटातील ‘डराव डराव’ गाणे प्रदर्शित झाले आणि या गाण्यातील ही चिमुकली कोण असा सगळ्यांना प्रश्न पडला. दिग्दर्शकाकडून जाणून घेऊया…