Health Tips: विषसमान असतं फ्रीजमध्ये मळून ठेवलेलं पीठ, आजच सोडा सवय, नाहीतर होतील ३ गंभीर आजार
Which foods should not be kept in the fridge in Marathi:लोक रात्री पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्यापासून चपाती बनवतात. वास्तविक, या पिठापासून बनवलेल्या चपातीचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात.