kitchen tips: काळ्या पडलेल्या गॅस बर्नरमुळे किचन दिसतंय अस्वच्छ? ‘या’ सोप्या उपायाने क्षणात होईल क्लीन
Tips to clean gas burner: गॅस बर्नर सहसा साफ करणे विसरून जातात. या गॅस बर्नर्सकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या छिद्रांमध्ये घाण साचू लागते आणि घाणीने ते काळे होऊ लागतात.