Kitchen Tips: भेंडी ठेवायची आहे दीर्घकाळ ताजी? साठवताना फॉलो करा या टिप्स, आहेत उपयुक्त
Storing Tips: भेंडी दोन दिवस फ्रिजमध्ये ठेवली तर ती चिकट होते आणि बाहेर ठेवल्याने ती कोरडी पडू लागते. अशावेळी भेंडी आठवडाभर ताजी ठेवायची असेल तर या काही टिप्स फॉलो करायला विसरू नका.
