Kitchen Tips: थंडीत घट्ट, मलाईदार दही कसे लावायचे कळत नाहीय? जाणून घ्या ही सोपी ट्रिक

Tips for making curd in winter: बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच दही लावून त्याचा आहारात समावेश केल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. परंतु, दही बनवणे हिवाळ्यात एक आव्हान बनू शकते कारण ते थंडीत सहज सेट होत नाही.