Kiss Day Wishes : कसं डिंपल येतंय गालावरी… किस डे च्या शुभेच्छा पाठवून दिवस करा प्रेमाने साजरा
Kiss Day 2025 Wishes In Marathi : व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी, १३ फेब्रुवारी रोजी किस डे साजरा केला जातो. तुमच्या जोडीदाराला प्रेम दाखवण्याचा हा गोड दिवस काही प्रेमाने भरलेल्या किस डेच्या शुभेच्छा पाठवून साजरा करा.