Kim Kardashian: किम कादर्शियनने गणेशाच्या मूर्तीसोबत काढला वादग्रस्त फोटो, ट्रोल होताच केला डिलीट

Kim Kardashian: किम कार्दशियनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर गणेशासोबतचा असा फोटो पोस्ट केला होता की जो पाहून अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. ते पाहून अभिनेत्रीने तातडीने तो फोटो डिलिट केला.