Kids Health: मुलांच्या शरीरात कॅल्शियम कमी पडतंय, कसं ओळखाल? जाणून घ्या लक्षणे
Symptoms Of Calcium Deficiency In Marathi: जेव्हा मुलांच्या आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा कॅल्शियमचे योग्य सेवन अधिक महत्त्वाचे बनते. कारण मुलं जसजशी मोठी होतात तसतशी त्यांची हाडे आणि दात विकसित होत असतात, ज्यासाठी कॅल्शियम आवश्यक असते.
