Kidney Stone: मुतखड्याचा त्रास लगेच होईल दूर, फक्त करा ‘हे’ घरगुती उपाय
Home Remedies for Kidney Stones: जरी किडनी स्टोन सामान्यतः ३० ते ६० वयोगटातील लोकांमध्ये आढळतात, परंतु आजकाल ते तरुणांमध्ये देखील आढळतात. आकडेवारीनुसार, महिलांपेक्षा पुरुषांना किडनी स्टोन होण्याची शक्यता जास्त असते.