Kidney Health: थंडीत तुम्हीही नकळत करताय ‘या’ ४ चुका, खराब होऊ शकते किडनी, लगेच करा बंद
Tips To Keep Kidney Healthy In Marathi: शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीरातील अंतर्गत अवयव निरोगी ठेवावे लागतात. पण हिवाळ्यात आपण अनेकदा अशा अनेक चुका करतो, ज्यामुळे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक असणारी किडनी खराब होऊ लागते.