Kidney Health: रात्री शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणे? करू नका दुर्लक्ष, असू शकतात किडनी खराब होण्याचे संकेत

symptoms of kidney failure: किडनीचे मुख्य कार्य म्हणजे आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकणे. अशा स्थितीत किडनी व्यवस्थित काम करत नसेल तर त्यामुळे शरीरात खूप घाण जमा होऊ लागते.