Kidney Health: किडनी खराब करतात तुमच्या ‘या’ ५ सवयी, आजच सोडा नाहीतर बिघडेल आरोग्य
Habits that damage your kidneys: किडनी इतका महत्त्वाचा अवयव असल्याने आपण त्याची काळजी घेतली पाहिजे पण आजकाल आपल्या किडनीची अवस्था बिघडू लागली आहे. आधुनिक जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बहुतांश लोकांची किडनी कमकुवत होऊ लागली आहे.