Kidney Health: आजच बदला तुमच्या ‘या’ सवयी, अथवा खराब होऊ शकते किडनी
Things that damage the kidneys: किडनी आपल्या शरीरात जमा होणारे विषारी आणि टाकाऊ पदार्थ काढून टाकतात. हे रक्त शुद्ध करण्याचे काम करते. म्हणून, किडनी निरोगी असणे खूप महत्वाचे आहे.