Kidney Failure: सकाळी शरीरातील दिसतात ‘ही’ लक्षणे, असतात किडनी खराब होण्याचे संकेत, वेळीच ओळखा

How to recognize kidney damage:  किडनीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यास शरीराला अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे किडनी निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.