Kick Day 2024: हटके पद्धतीने साजरा करा किक डे, आयुष्यातून आजच या गोष्टींना करा किकआउट
Anti-Valentine Week 2024: अँटी व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा किक डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस तुम्हाला हटके पद्धतीने साजरा करायचा असेल तर आपल्या आयुष्यातून या गोष्टी लगेच किकआउट करा. जाणून घ्या
