Ketaki Chitale : ‘यांना सनातनींमध्ये फूट पाडायची आहे…’, केतकी चितळेची मनोज जरांगे पाटलांवर टीका
Ketaki Chitale Target Manoj Jarange Patil: केतकी चितळेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट तिने जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे.