KBC 16: केबीसीमध्ये रचला जाणार इतिहास! ७ कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचले दोन स्पर्धक

KBC 16: अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोचा आगामी एपिसोड खूपच मनोरंजक असणार आहे. कारण पुन्हा एकदा दोन स्पर्धक जॅकपॉटच्या प्रश्नापर्यंत पोहोचणार आहेत.